|
|
|
अहो जरा हसता का ? |
- [ मालकाला नोकर समजून ]
बाई - काय रे, तू ह्या बाईकडे
कधीपासून कामाला आहेस?
मालक - मी होय? पुष्कळ वर्षे आहे.
बाई - तुला पगार बरा मिळतो का?
मालक - काय सांगू, दिवसभर काम केल्यावर दोन वेळचे जेवण आणि अंग झाकायला
कपडे मिळतात.
बाई - बिचारा, माझ्याकडे कामाला येशील? मी
तुला जेवून खाऊन महिन्याला १००/- रुपये देईन.
मालक - जरुर आलो असतो. पण बाईंबरोबर मी जन्माचा करार केला आहे.
बाई - हा कसला करार? ही तर निव्वळ गुलामगिरी आहे.
मालक - तुम्ही त्याला गुलामगिरी म्हणता, आम्ही त्याला लग्न म्हणतो.
|
|

|
 |
 |
|
|
|

|
 |
 |
|
|
|

|
 |
 |
|
|
|

|
 |
 |
- मोलकरीण - बाई मला तुमच्याकडे काम करुन इतकी वर्षे झाली, पण अजून तुमचा
माझ्यावर विश्वास नाही?
बाईसाहेब
- असे का म्हणतेस? कपाटाची, तिजोरीची अशा सगळ्या चाव्या इथे तर पडलेल्या
असतात.
मोलकरीण - हो, किल्ल्या पडलेल्या असतात ख-या, पण त्यातली तिजोरीला एकही लागत नाही
त्याचे काय?
|
|

|
 |
 |
|
|
|

|
 |
 |
- आंधळा
भिकारी - आंधळयाला पैसा द्या बाबा.
गोपाळराव - अरे, पण तू कशावरुन आंधळा आहेस ?
आंधळा भिकारी - साहेब, ते पहा समोर, तुम्हाला नारळाचं झाड दिसतं का?
गोपाळराव - हो, दिसतं ना.
आंधळा भिकारी - ते मला दिसत नाहीये !
|
|

|
 |
 |
|
|
|

|
 |
 |
- शिक्षक - संजू वाघाला न घाबरणा-या प्राण्याचे नाव काय ?
संजू - वाघीण.
|
|

|
 |
 |
|
|