पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

 

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

३०

३१

३२

३३

३४

३५

३६

३७

३८

३९

४०

४१

४२

४३

४४

४५

 

 

 

पतीने पत्निचे नाव घेण्याचे उखाणे
 
पान नंबर

 

 

 

पतीने पत्नीचे नाव घेण्याचे उखाणे

९६६ ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल
-------- चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल
९६७

आपल्या देशात करावा हिंदी भाषेचा मान

-------- चे नाव घेतो ऐका सर्व देऊन कान

९६८ देवळाला खरी शोभा कळसाने येते
-------- मूळे माझे ग्रुहसौख्य दुणावते
९६९ अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा
-------- ला घास घालतो वरण-भात तुपाचा
९७० देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले
-------- शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले
९७१ श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण
-------- ला सुखात ठेवीन हा माझा पण
९७२ टाळ चिपळयांचा गजर त्यामध्ये वाजे वीणा
-------- चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा
९७३ नीलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी
-------- चे नाव घेतो -------- च्या घरी
९७४ पर्जन्याच्या व्रुष्टीने स्रुष्टी होते हिरवी गार
-------- च्या गळयात घालतो मंगळ सुत्राचा हार
९७५ चंद्राचा होता उदय समुद्राला येते भरती
-------- दर्शनाने सारे श्रम हरती
९७६ निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान
--------चे नाव घेऊन राखतो सर्वांचा मान
९७७ चंद्राला पाहुन भरती येते सागराला
-------- ची जोड मिळाली माझ्या जीवनाला
९७८ हिमालय पर्वतावर शंकर - पार्वतीची जोडी
-------- च्या जीवनात मला आहे गोडी
९७९ जीवनात लाभला मनासारखा साथी
माझ्या संसार रथावर -------- सारथी
९८० जगाला सुवास देत उमलली कळी
भाग्याने लाभली मला -------- प्रेमपुतळी
९८१  रुक्मीणीने पण केला क्रुष्णालाचं वरीन
 ---------- च्या साथीनं आदर्श संसार करीन
९८२ जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र
 ---------- च्या गळयात बांधतो मंगळसुत्र
९८३ राधिकेला क्रुष्ण म्हणे हास राधे हास
मी देतो -------- ला लाडवाचा घास
९८४ मायामय नगरी, प्रेममय संसार
 ---------- च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार
९८५ सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग
 ---------- माझी नेहमी घरकामात दंग